माझा होशील ना मालिकेत आदित्य कश्यप आणि सई बिराजदार यांची गोष्ट आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. एक छान रोमँटिक गोष्ट विविध अँगलने ट्विस्ट होत अखेर दादा मामाने या दोघांना घराबाहेर काढलं. पण आता या मालिकेमध्ये सई आदित्यला गोळी झाडून त्याचा शेवट करणार का? ते पाहणे महत्वाचे ठरेल.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MajhaHoshiNa #Sai #Aditya #VirajasKulkarni #GautamiDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber